Royal Attitude Status in Marathi {Year 2021} Top Marathi Attitude Status

Are you looking for Marathi Status for WhatsApp, Facebook, Instagram? Then you are here in the right place. We Have have collected Best Royal Attitude Status in Marathi for Boys And Girls. You can use Marathi Attitude Status in Your WhatsApp, Facebook, Instagram, and wherever you want.

Royal Attitude Status in Marathi 2021: Top Marathi Attitude Status

  • मी आता जसा आहे तसा
    मला Accept करणारी,
    मुलगी पाहिजे. नाहीतर
    Successful झाल्यावर..
    कोणी पण हो म्हणेल…

Marathi Attitude Quote

  • बस तो दिवस बघयचा आहे जेव्हा माझे शत्रू पण मला Instagram आणि Facebook वर Follow करतील

Marathi Attitude Quotes

  • हद्दीत राहायचे नाहीतर
    आपण जिद्दीत उतरल्यावर
    भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो

Marathi Attitude Quotes

  • कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त
    जवळ केलं,
    तर आवकात दाखवतात.
    साले छपरी लोग…

Marathi Attitude Quotes

  • मला स्वताची चूक कळते म्हणून मागे बोलणारे खूप निर्माण झाले आहे आता

Marathi Royal Attitude Status

marathi attitude status text

  • #ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो
    ✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो
    🔥आरे_जिंदगी _आमची#आहे
    #बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎

Marathi Royal Attitude Status

  • आयुष्यात एवढं Successful व्हायचंय..
    जी आज नाही बोललीये..
    तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…

Marathi Royal Attitude Status

  • अभ्यास वर नाही जिगर वर पोरी मरतात

Marathi Royal Attitude Status

  • काही_लोकांना#माझी
    जरा_जास्तच_#माहिती असते
    बहुतेक #कामधंदे _सोडून
    माझाच #अभ्यास _करतात.👿

Marathi Royal Attitude Status

  • माझे विचार, माझा स्वभाव,
    माझं Character कोणासाठी बदलायला
    मी रिकामी नाही,
    मी जशी आहे तशी Classic आहे,
    पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…

Best Marathi Attitude Status

  • वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
    लोक कशी आहे आणि
    आम्ही त्यांना काय समजत होतो.😢

Best Marathi Attitude Status

  • इतिहास साक्षी आहे..
    खवळलेल्या समुद्राचा
    आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
    कधीच नाद करू नये…

Best Marathi Attitude Status

marathi attitude status girl

  • प्रत्येक भूकणाऱ्याला
    दगड नाय मारत बसायचं
    काहींना बिस्कीट टाकून
    पुढे जायचे.🙏

Best Marathi Attitude Status

  • हो बदललोय मी..
    कारण मी आता
    स्वतःच्या सवडीनुसार जगतो,
    आणि
    स्वतःच्या आवडीनुसार वागतो…

Best Marathi Attitude Status

  • माघे विषय निघाला की समजायच,
    आपन पुढे चाललोय…

Marathi Attitude Status for WhatsApp

  • मला एवढंच माहित आहे..
    वेळ प्रत्येकाची येते,
    Just Wait And Watch…

Marathi Attitude Status for WhatsApp

  • दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही…

  • ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी
    बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
    लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
    सेकंदाची पण नाही!

Royal Attitude Marathi Quotes

  • काही पण करा पण आपल्यामुळे,
    बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…

Royal Attitude Marathi Quotes

marathi attitude status dp

  • जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले….

Royal Attitude Marathi Quotes

  • माघार घेतली म्हणून कमी समजू नका
    कारण वाघ चार पावले मागे जातो ते
    झेपघेण्यासाठी🐅🐯

Royal Attitude Marathi Quotes

  • आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
    बॉम्ब सारखा असला पाहिजे
    वाजला तर एकदम जोरात
    नाही वाजला तर जवळ यायची
    कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे…

Royal Attitude Marathi Quotes

  • काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,जडणारे ती स्माइल बघून जास्त जडतील..

Royal Attitude Marathi Quotes

  • पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
    दुःख नाही
    गर्व त्यागोष्टी चे आहे कि
    ताकद नाही कोणाची
    तोडांवर बोलायची.😈

Royal Attitude Marathi Quotes

  • आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
    तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…

Royal Attitude Marathi Quotes

  • विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची

Marathi WhatsApp Attitude Quotes

  • लोकांना आपण का खटकतो
    आपण वाईट वागतो म्हणून
    नाही
    तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!

Marathi WhatsApp Attitude Quotes

  • माझ्या मागे कोण काय बोलतं
    याने मला काहीच फरक पडत नाही..
    माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
    यातच माझा विजय आहे…

Marathi WhatsApp Attitude Quotes

marathi attitude status for facebook

  • तुझी औकात तू विसरू नको कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का

  • गर्दी जमा करून तर कोणी पण माहोल करू शकते पण खरी मजा तर तेव्हाच आहे जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे

Marathi WhatsApp Attitude Quotes

  • डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी  औकात नाही माझ्या  पुळे डोकं उचलायची

Marathi WhatsApp Attitude Quotes

  • पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का..

Marathi WhatsApp Attitude Quotes

  • तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही

Marathi WhatsApp Attitude Quotes

  • बरं झालं की लोक बोलायचे बंद
    झाले
    जे आधी कामापूरतेच बोलत होते.

Marathi WhatsApp Attitude Quotes

  • आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
    फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
    तुम्ही पण करू नका…

Marathi WhatsApp Attitude Quotes

  • जेवढं मोठं स्वप्न असेल ,
    तेवढं मोठ संघर्ष असेल,
    आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं “यश” असेल.

Marathi Attitude Status for Facebook

  • माझा स्वभाव असा आहे की,
    जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
    तरी
    तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो
    कि मला असं बोलायला नको हवं होतं.

Marathi Attitude Status for Facebook

marathi attitude whatsapp status

  • जर लोकांना तुमच्याशी काही Problem
    असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
    तो त्यांचा Problem आहे?
    तुमचा नाही…

Marathi Attitude Status for Facebook

  • माझा Attitude आणि  माझा माज समोरच्या लयकीवर असतो

Marathi Attitude Status for Facebook

  • लोक का जळतात
    ह्याचा विचार मी नाही करत
    लोक अजून कसे जळतिनं
    याचा मी विचार करतो.😂

Marathi Attitude Status for Facebook

  • सगळ्यांना चांगलं समजायचे
    सोडून द्या
    लोक बाहेरून दिसतात तसे
    आतून नसतात.

WhatsApp Marathi Attitude Images

  • कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
    कारण
    वेळ प्रत्येकाला संधी देते.

WhatsApp Marathi Attitude Images

  • तू माघून काही पण बोल,
    मला घंटा काय फरक पडत नाही..
    पण तुझ्यात दम असेल ना तर..
    तोंडावर बोलून दाखव मग तुला दाखवतो,
    तुझी औकात…

WhatsApp Marathi Attitude Images

  • ज्याच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे

WhatsApp Marathi Attitude Images

  • तुम्ही सरड्याला रंग बदलताना
    बघितलं असेल,आम्ही तर माणसं
    रंग बदलताना बघीतली आहेत.

WhatsApp Marathi Attitude Images

marathi angry attitude status

  • वेळ आल्यावर Attitude
    दाखवणे पण गरजेचं आहे.
    नेहमी झुकाल तर,
    Importance घालवाल…

 

  • जितकी इज्जत देऊ शकतो त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो

 

  • चुकी असेल तर 10 वेळा sorry
    बोलेन पण
    चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची
    पण अपेक्षा ठेवू नका.

 

  • बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे.
    पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो…

 

  • अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले

marathi status about attitude

  • सवय नाहीये मला
    पाठीमागून
    बोलण्याची दोन शब्द जास्त
    बोलेल पण तोंडांवर बोलेल.🤐

 

  • तसा आपला पण
    Attitude खतरनाक आहे,
    एखाद्याला विसरला कि विसरला,
    परत एकच वाक्य लक्षात राहतं..
    Who Are You???

 

  • नौकर तर आयुष्यात कधीही होउ शकतो मालक व्हायची स्वप्न बघा

 

  • मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह
    किती चांगले आहेत याचा विचार
    केला तर बर होईल.

 

  • जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
    आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
    तर कट रचले गेले पाहिजेत…

marathi a attitude status

  • Attitude आम्हाला पन दाखवत
    येतो फरक इतकाच की तुम्ही
    मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित

 

  • जे गरजेपुरतं जवळ येतात
    त्यांना आजपासून लांबूनच
    🙏नमस्कार🙏

 

  • मला शून्य व्हायला आवडेल,
    भले माझी किंमत नसेल,
    पण ज्याच्या सोबत जोडला
    जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल…

 

  • जिंकण्याची सुरवात तिथुन करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते

 

  • ⚡कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा
    पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला⚡
    आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका🙏….
    जास्त फरक नाही पडणार
    पण त्यावरून तुमची लायकी  नक्की समजलं…!

marathi attitude status boy

  • आपला एक RULE आहे,
    जिथे माझे चुकत नाही,
    तिथे मी झुकत नाही…
  • मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल
  • समोरच्याला कदर नसताना
    चांगले वागणे म्हणजे
    मूर्खपणा!
  • मला “Single” असण्याचं मुळीच ‪‎दुखः‬ नाही,
    दुखः आहे त्या ‪मुलीचं‬, जी माझ्यामुळे “Single” आहे…
    भटकत‬ असेल बिचारी…
  • इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी

fb marathi attitude status

  • एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर
    तो कुठेही झक मारू दे मला नाही
    फरक पडत.
  • एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर
    तो कुठेही झक मारू दे मला नाही
    फरक पडत.
  • तुमचा pattern कोणताही असो
    आमचा नांद केला तर
    पॅटर्न सहित हिशोब केला जाईल
  • आम्ही खूप भारी तर नाही
    पण कोणापेक्षा कमी पण नाही
    जे आहे ते real आहे.

Lakshya Daya: – If you have more Attitude status, please add it in the comments. If you like it, we will definitely update it in this article. Thank you.

Please: – We hope you like Attitude Status Marathi -Royal Attitude status. If you really like it, then don’t forget to share it with your friends… ….

Note: Attitude Status Marathi Royal attitude status given in this article, WhatsApp attitude status .etc your opinion through comments must be kind.

मेरा नाम रंजीत कुमार है। मैं हिंदी ब्लॉग्गिंग में रूचि रखने वाला भारतीय ब्लॉगर हूँ। ब्लॉग जगत से मैं लगभग 2019 से जुड़ा हूँ। इस ब्लॉग पर मैं कहानी, जीवनी, कविता, जोक्स, शायरी, के साथ-साथ विविध विषयों पर लिखता हूँ।

Leave a Comment